सूचना श्री साई: ॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥

साई मंथन शिरडी पालखी यात्रा 2026

14 Aug 2026 to 21 Aug 2026

About Yatra & Event Overview

तलवाडा ते शिर्डी साईबाबा मंदिर अशी वार्षिक पवित्र पालखी यात्रा. नोंदणीकृत सर्व भाविकांसाठी मोफत भोजन, निवास, तंबू आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था.

नियोजित पदयात्रा मार्ग

पालखी तलवाडा येथून निघून विविध थांब्यांवर मुक्काम करत शिर्डीला पोहोचेल. दिवसाचे नियोजित मार्ग खालीलप्रमाणे आहेत:

दिवस १: तलवाडा येथून प्रस्थान

मार्ग: तलवाडा ते बाळकापरा

मुक्काम बाळकापरा

दिवस २: बाळकापरा ते गांधी पुल मोखाडा

मार्ग: बाळकापरा ते गांधी पुल मोखाडा

दिवस ३: गांधी पुल मोखाडा ते त्रिंबकेश्वर

मार्ग: गांधी पुल मोखाडा ते त्रिंबकेश्वर

दिवस ४: त्रिंबकेश्वर ते नाशिक कृष्णा लॉन्स

मार्ग: त्रिंबकेश्वर ते नाशिक कृष्णा लॉन्स

दिवस ५: नाशिक ते सिन्नर

मार्ग: नाशिक ते सिन्नर

दिवस ६: सिन्नर ते वावी

मार्ग: सिन्नर ते वावी

दिवस ७: वावी ते शिर्डी समाधी मंदिर

मार्ग: वावी ते शिर्डी समाधी मंदिर

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्डची प्रत (३ एमबी पेक्षा कमी)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (२ एमबी पेक्षा कमी)
  • व्हॉट्सॲप चालू असणारा मोबाईल नंबर
  • वैद्यकीय इतिहास (गंभीर आजार चालू असल्यास औषधोपचार चिठ्ठी)

नियम व आचारसंहिता

  • प्रवासादरम्यान नेहमी ओळखपत्र पास आणि टी-शर्ट परिधान करा.
  • पालखी मार्गावरून ग्रुप लीडरला सांगितल्याशिवाय बाजूला जाऊ नका.
  • कोणतीही दुखापत किंवा आजारपण असल्यास तात्काळ फिरत्या रुग्णवाहिकेला कळवा.
  • स्वच्छता राखा, पाण्याचे बॉटल्स किंवा कचरा रस्त्यावर फेकू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नोंदणी आणि पदयात्रा व्यवस्थेविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी १८०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते, ज्यामध्ये तुम्हाला पदयात्रेचा अधिकृत टी-शर्ट, ओळखपत्र आणि किट प्रदान केली जाते. भोजन, राहण्याची सोय आणि वैद्यकीय सेवा संस्थेद्वारे मोफत पुरवली जाते.

ऑनलाईन नोंदणी आणि पेमेंट पूर्ण झाल्यावर पास डाऊनलोड करा. पदयात्रेच्या पहिल्या दिवशी प्रस्थानस्थळी किंवा तलवाडा कार्यालयात पास दाखवून टी-शर्ट आणि ओळखपत्र प्राप्त करा.

पालखीसोबत फिरती रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलेंडर, प्राथमिक औषधे आणि वेदनाशामक औषधे असतील. सोबत डॉक्टर आणि स्वयंसेवक नर्स असतील जे कोणत्याही प्रथमोपचारासाठी धावून येतील.

होय. प्रत्येक हजेरी नाक्यावर स्वयंसेवक भाविकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवतील. कुटुंबीय आमच्या कार्यालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तुमच्याविषयी माहिती मिळवू शकतात.