Some unforgettable moments from past Palkhi Padayatras
कोविड काळात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता त्या वेळी. विक्रमगड तालुक्यातील हजारो गरीब व आदिवासी कुटुंबाना साई मंथन शैक्षणिक व सामाजिक संस्था च्या माध्यमातून अन्न धान्य किट वाटप करून माणुसकीचे दर्शन.
Social Work
दिनांक ९ मे २०२० साली कोविड १९ मधील लॉकडाउन मधे पालघर जिल्ह्यातील गुजरात मधे कामाला गेलेल्या मुली एका टेक्सटाईल कंपनी मधे अडकल्या होत्या त्यांना आपल्या घरी आणण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने व साई मंथन शैक्षणिक व सामाजिक संस्थे चे संस्थापक – श्री. राकेश प्रताप रत्नाकर ह्यांनी स्व खर्चातून ४ बसेस पाठऊन सुखरुप आप आपल्या घरी परत आणण्यात आले त्या साठी साई मंथन शैक्षणिक व सामजिक संस्था व त्यांचे सहकारी ह्यांचे महत्वाचे योगदान होते.
Social Work
Bhajan, Aarti, Palkhi Procession, and highway moments
Watch the morning prayers and initial departure of the Palkhi from the Talwada start point.
Unwind with the peaceful evening prayers, Haripath, and community bhajan sessions at our resting camps.